अमिताभची नात नव्या नवेलीचा देसी लुक पाहिलात का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदाचा स्टारडम एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नव्याचा फॅशन सेन्स हा खूपच भारी आहे. त्यामुळे ती अधिक सुंदर दिसते.

ADVERTISEMENT

नुकतीच नव्या ही अनिल अंबानींचा मुलगा अनमोलच्या लग्नात दिसून आली होती.

ADVERTISEMENT

या लूकमध्ये नव्या ही खूपच ग्लॅमरस दिसते. तिचा हा पारंपरिक वेषभूषेतील लुक अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

नव्याचा क्यूटनेस आणि तिचं हास्य हे तिच्या चाहत्यांना फारच आवडतं.

नव्या बऱ्याचदा ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून येते. ट्रेडिशनल कपडे कॅरी करणं नव्याला आवडतं.

नव्याचं हास्य हे तिच्या सौंदर्यात नेहमीच भर घालतं.

नव्या ही सध्या तरी बॉलिवूड किंवा मनोरंजन क्षेत्रात सक्रिय नाही. पण सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत.

नव्या ही बच्चन कुटुंबातील असूनही फारच लो प्रोफाइल राहणं पसंत करते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT