नार नटखट..नटखट.. अवखळ.. तोऱ्याची!

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अमृता खानविलकर ही चंद्रमुखी बनून लवकरच आपल्या भेटीला येते आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे चंद्राच्या लुकमधले फोटो शेअर केले आहेत

‘चंद्रा’च्या भूमिकेत अमृता अतिशय शोभून आणि लोभस दिसते आहे

हे वाचलं का?

आली तारांगणी ‘चंद्रा’ हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच हिट ठरलं आहे. त्याचप्रमाणे चंद्रमुखी या सिनेमाचीही चर्चा रंगते आहे.

दौलतराव देशमाने आणि चंद्रमुखी यांची कथा रूपेरी पडद्यावर भेटीला येते आहे. विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर हा सिनेमा बेतला आहे

ADVERTISEMENT

तमाशापट आणि मराठी सिनेसृष्टी यांचं मोठं नातं आहे. नटरंग सिनेमानंतर खूप काळानंतर चंद्रमुखी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमाची चर्चा सोशल मीडियावर होते आहे

ADVERTISEMENT

चंद्रमुखी उमाजीराव जुन्नरकर ही मध्यवर्ती भूमिका अमृता खानविलकर साकारते आहे

तिच्या घायाळ करणाऱ्या या अदा या फोटोंमध्येही दिसत आहेत, या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे

अमृता खानविलकरने तिचे हे खास लुक्समधले फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT