अनन्या पांडेचा ग्लॅमरस अवतार पाहिलात का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अनन्या पांडे फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली एक नवीन ओळख बनवली आहे.

हे वाचलं का?

ती नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

ADVERTISEMENT

अनन्याने नुकतंच इंस्टाग्रामवर काही लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

ADVERTISEMENT

या फोटोमध्ये अनन्या कोट, ब्रालेट आणि पँटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

तिच्या या फोटोवर अनेक चाहते तिचं प्रचंड कौतुक करत आहेत.

अन्यया ही खूपच स्टायलिश अभिनेत्री आहे. तिचा ड्रेसिंग सेन्स देखील खूपच जबरदस्त आहे.

अनन्या पांडेने आपल्या करिअरची सुरुवात स्टुडंट ऑफ द इअर 2 या सिनेमातून केली होती.

नुकतीच ती ‘गहराइया’ या सिनेमात दीपिका पदुकोणसोबत झळकली आहे.

या सिनेमात अनन्याचा अभिनय तिच्या चाहत्यांना तर आवडलेला आहेच. पण याशिवाय समिक्षकांनी देखील तिचं कौतुक केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT