कोण आहे ‘बिकिनी गर्ल’ Archana Gautam?, काँग्रेसने दिलं विधानसभेचं तिकिट
यूपी निवडणुकीसाठी काँग्रेसने 125 जणांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री अर्चना गौतम हिला मेरठच्या हस्तिनापूर येथून विधानसभेचं तिकिट देण्यात आलं आहे. अर्चना गौतम ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. जी मिस बिकिनी इंडिया, मिस बिकिनी यूनिव्हर्स इंडिया आणि मिस बिकिनी यूनिव्हर्सचं विजेतेपद पटकावलं होतं. अर्चना गौतम हिने मेरठच्या IIMT मधून BJMC ची डिग्री मिळवली […]
ADVERTISEMENT


यूपी निवडणुकीसाठी काँग्रेसने 125 जणांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री अर्चना गौतम हिला मेरठच्या हस्तिनापूर येथून विधानसभेचं तिकिट देण्यात आलं आहे.

अर्चना गौतम ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. जी मिस बिकिनी इंडिया, मिस बिकिनी यूनिव्हर्स इंडिया आणि मिस बिकिनी यूनिव्हर्सचं विजेतेपद पटकावलं होतं.









