Breakup झालं? एकटेपणा आणि तणाव असा करा दूर
जेव्हा तुमचं कोणासोबत रिलेशन सुरू असतं, त्यावेळी सर्व कसं सुंदर आणि मजेशीर वाटतं. मात्र, ब्रेकअपनंतर त्यातून बाहेर पडणं फार कठीण जातं. ब्रेकअपनंतर स्ट्रेस येतोच. मग हे सर्व दूर करण्यासाठी, त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायचं? जर तुम्ही विद्यार्थी असाल, तर अशावेळी करिअर बनवण्याकडे लक्ष्य केंद्रीत करावं. ब्रेकअपसाठी स्वत:ला किंवा एक्सला दोष देणं बंद करा. मित्र-मैत्रीणींसोबत सर्वच […]
ADVERTISEMENT

जेव्हा तुमचं कोणासोबत रिलेशन सुरू असतं, त्यावेळी सर्व कसं सुंदर आणि मजेशीर वाटतं. मात्र, ब्रेकअपनंतर त्यातून बाहेर पडणं फार कठीण जातं.
ब्रेकअपनंतर स्ट्रेस येतोच. मग हे सर्व दूर करण्यासाठी, त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायचं?