बजेटमध्ये महाराष्ट्र नाही म्हणणाऱ्यांना फडणवीसांचं खणखणीत उत्तर
अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही म्हणणाऱ्या सगळ्यांवर आज देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्राला केंद्राच्या बजेटमध्ये प्रकल्प आणि तरतुदींच्या रूपात 3 लाख 5 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. अर्थसंकल्प न वाचता काहींनी टीका केली होती त्यांना आज मी हे सांगतो आहे असं म्हणत फडणवीस यांनी टीका करणाऱ्या सगळ्यांना सुनावलं आहे. आरे कारशेडसाठी 1832 कोटी मंजूर […]
ADVERTISEMENT

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही म्हणणाऱ्या सगळ्यांवर आज देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्राला केंद्राच्या बजेटमध्ये प्रकल्प आणि तरतुदींच्या रूपात 3 लाख 5 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. अर्थसंकल्प न वाचता काहींनी टीका केली होती त्यांना आज मी हे सांगतो आहे असं म्हणत फडणवीस यांनी टीका करणाऱ्या सगळ्यांना सुनावलं आहे. आरे कारशेडसाठी 1832 कोटी मंजूर झाल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्राला केंद्राच्या बजेटमध्ये काय मिळालं ?
मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी 1832 कोटींची तरतूद
पुणे मेट्रोसाठी 3195 कोटींची तरतूद