देवेंद्र फडणवीसांनी मांडला पंचामृत अर्थसंकल्प, नेमकं काय आहे पंचामृत ध्येय?
अमृतकाळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित असून पंचामृत असा आहे. अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने कोणती पंचामृत ध्येयं ठरवली आहेत.. जाणून घ्या त्याविषयी पंचामृत 1: शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी हे सरकारचे पहिले ध्येय असेल. पंचामृत 2: महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास हे सरकारचे दुसरे ध्येय असेल. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अमृतकाळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित असून पंचामृत असा आहे. अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हे वाचलं का?
शिंदे-फडणवीस सरकारने कोणती पंचामृत ध्येयं ठरवली आहेत.. जाणून घ्या त्याविषयी
ADVERTISEMENT
पंचामृत 1: शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी हे सरकारचे पहिले ध्येय असेल.
ADVERTISEMENT
पंचामृत 2: महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास हे सरकारचे दुसरे ध्येय असेल.
पंचामृत 3: भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास हे सरकारचे तिसरे ध्येय असेल.
पंचामृत 4: रोजगारनिर्मिती: सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा हे सरकारचे चौथे ध्येय असेल.
पंचामृत 5: पर्यावरणपूरक विकास हे सरकारचे पाचवे ध्येय असेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT