राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पाहा नवे खातेबदल; कोणाकडे कोणतं खातं?
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आज गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर आता राज्याचे नवे गृहमंत्री हे दिलीप वळसे-पाटील हे असणार आहेत. अनिल देशमुखांनंतर गृह खात्याचा कारभार हा दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात येईल असं वृत्त ‘मुंबई तक’ने २१ मार्च २०२१ रोजीच दिलं होतं. ज्यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृह खात्यासारखं […]
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आज गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर आता राज्याचे नवे गृहमंत्री हे दिलीप वळसे-पाटील हे असणार आहेत. अनिल देशमुखांनंतर गृह खात्याचा कारभार हा दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात येईल असं वृत्त ‘मुंबई तक’ने २१ मार्च २०२१ रोजीच दिलं होतं. ज्यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे.
दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृह खात्यासारखं महत्त्वाचं खातं देण्यात आल्याने त्यांच्याकडे आधीच असणारी खाती ही इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत.
Anil Deshmukh Resign: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याकडे जाणार गृहमंत्रीपद?
पाहा नवे खातेबदल नेमके कसे आहेत.
-
गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.










