ऐनवेळी बॉयफ्रेंडला सोडून तरुणीने 55 वर्षाच्या पुरुषासोबत…
30 वर्षीय अमांडा ही 55 वर्षांच्या ऐस याच्या मुलाची आई होणार आहे. 2017 मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. ऐसने 2020 मध्ये तिला मागणी घातली होती. त्यानंतर त्यांनी 2021 मध्ये लग्न केलं. 2017 च्या एप्रिलमध्ये कॉलेजमधील बॉयफ्रेंडसोबत तिचं लग्न होणार होतं. अमांडाने शेवटच्या क्षणी ब्रेकअप केलं होतं. ब्रेकअप झाल्यानंतर काही काळ ती एकटीच होती, पण […]
ADVERTISEMENT


30 वर्षीय अमांडा ही 55 वर्षांच्या ऐस याच्या मुलाची आई होणार आहे.

2017 मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. ऐसने 2020 मध्ये तिला मागणी घातली होती. त्यानंतर त्यांनी 2021 मध्ये लग्न केलं.










