हिंडेनबर्गचा रिपोर्ट अदाणींना भोवला… अंबानींपेक्षा अर्धीही संपत्ती उरली नाही

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अहवाल सादर केल्यानंतर, अदाणी समूहावरील संकट कमी होण्याचं नाव घेत नाहीये.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

24 जानेवारीला आलेल्या हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदाणींच्या संपत्तीला मोठा झटका बसला आहे.

ADVERTISEMENT

महिन्याभरापासून शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे अदाणी आता श्रीमंतांच्या यादीतील टॉप-30 मधूनही बाहेर पडले आहेत.

ADVERTISEMENT

गौतम अदाणी यांच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या घसरणीमुळे त्यांच्या एकूण संपत्ती 35.3 अब्ज डॉलरवर पोहोचली.

हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यापासून, त्यांच्या शेअर्समध्ये 30 ते 85% ने घट झाली आहे.

सध्या अदाणी हे खूप अडचणीत सापडले आहेत, दुसरीकडे मुकेश अंबानी हे श्रीमंतांच्या यादीत अग्रगण्य आहेत.

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे 84.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

हिंडेनबर्गमुळे अदाणी समूह इतका प्रभावित झाला की, आता अंबानींच्या संपत्तीपैकी अर्धीही संपत्ती उरलेली नाहीये.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT