Earphones अन् हेडफोन्सचा अतिवापर ठरु शकतो घातक… जडतील हे आजार
कोणत्याही वस्तूच्या अतिवापर हा आरोग्याला हानीकारकच असतो. इअरफोन, हेडफोन आणि इअरपॉड्स अशा गोष्टींचा सतत वापरही धोकादायक ठरू शकतो. अनेक जण प्रवास करताना किंवा चालताना इअरफोन लावून गाणी ऐकतात किंवा मोबाईलवर चित्रपट आणि वेबसिरीज पाहातात. मात्र अशी तुम्हाला देखील ही सवय असेल तर लगेचच ही सवय सोडा. कारण सतत इअरफोन वापरणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. काही […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
कोणत्याही वस्तूच्या अतिवापर हा आरोग्याला हानीकारकच असतो.
हे वाचलं का?
इअरफोन, हेडफोन आणि इअरपॉड्स अशा गोष्टींचा सतत वापरही धोकादायक ठरू शकतो.
ADVERTISEMENT
अनेक जण प्रवास करताना किंवा चालताना इअरफोन लावून गाणी ऐकतात किंवा मोबाईलवर चित्रपट आणि वेबसिरीज पाहातात.
ADVERTISEMENT
मात्र अशी तुम्हाला देखील ही सवय असेल तर लगेचच ही सवय सोडा. कारण सतत इअरफोन वापरणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
काही जण सर्वसामान्यांप्रमाणे न बोलता जोराने किंवा ओरडून बोलतात.
तर कधी कधी दहा वेळा हाक मारल्यावरसुद्धा संबंधित व्यक्ती प्रतिसाद देत नाहीत, असे प्रकार सर्रास घडताना दिसतात.
इअरफोनच्या अतिवापरामुळे कमी ऐकू येणे किंवा कानाचे इन्फेक्शन असे आजार जडतात.
शिवाय चिडचिड आणि डोके दुखणे अशा गोष्टीही पाहायला मिळतात.
यासाठी तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घेणे गरजेचे असून इअरफोनचा वापर कमी करणं गरजेचं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT