UAPA म्हणजे काय? कोणत्या प्रकरणात दहशतवादी ठरवलं जाऊ शकतं? समजून घ्या

मुंबई तक

फादर स्टॅन स्वामी, वरवरा राव, उमर खालीद, आनंद तेलतुंबडे, सचिन वाझे…या सगळ्यांमध्ये एक धागा कॉमन आहे UAPA. UAPA म्हणजेच Unlawful Activity Prevention Act. या कायद्याच्या निर्मितीपासून ते त्यात झालेल्या बदलांमध्ये अनेकदा हा कायदा वादात सापडला आहे. एखाद्या व्यक्तीला किंवा संघटनेला दहशतवादी ठरवून शिक्षा ज्या कायद्याअंतर्गत दिली जाते तो हाच UAPA. त्यामुळेच या कायद्यातील तरतुदी जाणून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

फादर स्टॅन स्वामी, वरवरा राव, उमर खालीद, आनंद तेलतुंबडे, सचिन वाझे…या सगळ्यांमध्ये एक धागा कॉमन आहे UAPA. UAPA म्हणजेच Unlawful Activity Prevention Act. या कायद्याच्या निर्मितीपासून ते त्यात झालेल्या बदलांमध्ये अनेकदा हा कायदा वादात सापडला आहे. एखाद्या व्यक्तीला किंवा संघटनेला दहशतवादी ठरवून शिक्षा ज्या कायद्याअंतर्गत दिली जाते तो हाच UAPA. त्यामुळेच या कायद्यातील तरतुदी जाणून घेणं गरजेचं आहे. UAPA म्हणजे काय? काय केल्याने आपल्यावर UAPA लागू शकतो? या कायदयाअंतर्गत जामीन मिळणं एवढं कठीण का आहे? का हा कायदा वादात सापडतो? आज सजमून घेऊयात.

1967 मध्ये हा कायदा अमलात आला…आणि त्यानंतर या कायद्यात 6 हून अधिक वेळा सुधारणा करण्यात आल्या. पण प्रत्येक सुधारणेत हा कायदा आणखीनच कडक होत गेला. UAPA सारखा कायदा एखाद्या व्यक्तीवर लागणं म्हणजे त्यातून सहजासहजी त्याची सुटका होणं शक्य नाही.

Afghanistan Taliban : तालिबान्यांनी महिला-मीडियाला स्वातंत्र्य देण्यामागे केवळ दिखावा? समजून घ्या

1. कुठल्या प्रकरणात UAPA दाखल होऊ शकतो?

हे वाचलं का?

    follow whatsapp