OYO हॉटेलवर बायको शिक्षकासोबत पोहोचली, नवऱ्यानं पाहिलं नंतर... व्हिडिओ तुफान व्हायरल
viral news : पत्नी एका शिक्षकासोबत OYO हॉटेलमध्ये गेली होती. नवऱ्याला या प्रकरणाची माहिती कळताच तो देखील हॉटेलवर पोहोचला आणि नंतर मोठं प्रकरण बाहेर आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बायकोला भररस्त्यात गाडीच्या शेजारी दोघांना रंगेहाथ पकडले
संबंधित प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल
viral news : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुडगुस घालत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक नवरा आपल्या शिक्षिका असलेल्या बायकोला भररस्त्यातच गाडीच्या शेजारी मारहाण करताना दिसतोय. त्याची पत्नी एका शिक्षकासोबत OYO हॉटेलमध्ये गेली होती. नवऱ्याला या प्रकरणाची माहिती समजताच तो देखील हॉटेलवर पोहोचला आणि नंतर मोठं प्रकरण बाहेर आलं.
हे ही वाचा : 'या' राशीतील लोकांचा आजचा दिवस कठीण जाणार, तर काहींच्या प्रगतीत अडथळे निर्माण होणार
बायकोला भररस्त्यात गाडीच्या शेजारी दोघांना रंगेहाथ पकडले
संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका व्यक्तीने आपल्या शिक्षिका असलेल्या बायकोला भररस्त्यात गाडीच्या शेजारी एका व्यक्तीसोबत रंगेहाथ पकडले. त्यानंतर जो गोंधळ उडाळा, ते पाहून आजूबाजूचे लोकही हैराण झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या X प्लॅटफॉर्मवरील @M__Rkhan नावाच्या अकाउंटने शेअर केला होता. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला.
व्हिडिओ व्हायरल :
व्हिडिओ पाहिल्यानंतर समजते की, रस्त्यावर नवरा-बायकोचे भांडण झालेले असते. नवरा संतापलेला असतो, नंतर तो आपल्या पत्नीला ओरडतो आणि मारहाण देखील करताना दिसत आहे. 'तुला लाज कशी वाटली नाही? तू OYO हॉटेलमध्ये गेली होतीस, मला या प्रकरणाची सर्व माहिती मिळाली होती,' बायको शांतपणे उभी राहते, तर नवरा सतत आरोप करत राहतो की, ती एका शिक्षकासोबत हॉटेलमध्येच होती.










