23 वर्षीय तरुण होळी खेळण्यासाठी घराबाहेर पडला, पुन्हा घरी परतला नाही, विहिरीत बॉडी...

मुंबई तक

Viral News : गावात मित्रांसोबत होळी खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह गावाबाहेरील विहिरीत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत प्रकरणाचा तपास केला. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना सोमवारी सकाळी याबाबतची माहिती दिली. 

ADVERTISEMENT

Viral news
Viral news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विहिरीत अज्ञात तरुणाचा आढळला मृतदेह

point

होळी खेळण्यासाठी तरुण घरातून बाहेर पडला, नंतर घरी परतलाच नाही...

Viral News : हरियाणातील होडल येथील गढी पट्टी गावात मित्रांसोबत होळी खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह गावाबाहेरील विहिरीत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत प्रकरणाचा तपास केला. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना सोमवारी सकाळी याबाबतची माहिती दिली होती.

हे ही वाचा : मुलगी घरी एकटीच असताना बारावीचा मुलगा घरात शिरला, मैत्रिणीच्या वडिलांनी पाहताच...

विहिरीत अज्ञात तरुणाचा आढळला मृतदेह

काही गावकरी हे त्यांच्या पूर्वजांच्या कबरीची पूजा करण्यासाठी विहिरीजवळ पोहोचले होते. ते विहिरीवर गेले असता, त्यांना विहिरीत एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि गावकऱ्यांना ओळख पटवण्यास सांगितले. दरम्यान, मृत तरुणाचे नाव दीपक (वय 23) असे आहे.

होळी खेळण्यासाठी तरुण घरातून बाहेर पडला, पुन्हा घरी परतलाच नाही...

संबंधित प्रकरणात मृताचा भाऊ जोगेंद्रने माहिती दिली की, त्याचा धाकटा भाऊ योगेश, रोहताश, दीपक सुमेर आणि त्याच गावातील इतर दोन मित्र त्याला सोमवारी दुपारी 2 वाजता होळी खेळण्यासाठी बाहेर पडले होते, दीपक रात्री 8 वाजेपर्यंत घरी परतला नाही आणि त्यांचा फोन बंद झाला होता. 

हे ही वाचा : 13 वर्षाच्या मुलाने 10 वर्षाच्या मुलीला मक्याच्या शेतात नेत केले अत्याचार, नंतर गळा चिरून संपवलं

शेताजवळ पूजा सुरु असताना मृतदेह आढळूला

सोमवारी सकाळी, गावकरी शेतातील एका विहिरीजवळ पूजा करत होते. त्याचदरम्यान दीपकचा मृतदेह घटनास्थळी आढळून आला होता. दीपाकसोबत काही अनुचित घटना घडली आहे का हे शोधण्यासाठी कुटुंबाने चौकशी करत कारवाईची मागणी केली. पोलिसांनी सध्या या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp