दिल्लीत गडकरी, फडणवीस आणि जयंत पाटीलांची एकत्रित बैठक
भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले महाराष्ट्राच्या राजकारणात खळबऴ उडते. देशाच्या राजधानीत दिल्लीत आज पर्यावरण मंत्री नितीन गडकरी, राज्यातील विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे एकत्र आले होते. महाराष्ट्राच्या सिंचन प्रकल्पासंदर्भात ग़डकरी, फडणवीस आणि जयंत पाटील यांची दिल्लीत एकत्रित बैठक झाली. नागपूरचा गोसीखुर्द प्रकल्प, पुण्याच्या मुळा-मुठा नदीचे सुशोभीकरण आणि […]
ADVERTISEMENT

भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले महाराष्ट्राच्या राजकारणात खळबऴ उडते. देशाच्या राजधानीत दिल्लीत आज पर्यावरण मंत्री नितीन गडकरी, राज्यातील विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे एकत्र आले होते.
महाराष्ट्राच्या सिंचन प्रकल्पासंदर्भात ग़डकरी, फडणवीस आणि जयंत पाटील यांची दिल्लीत एकत्रित बैठक झाली. नागपूरचा गोसीखुर्द प्रकल्प, पुण्याच्या मुळा-मुठा नदीचे सुशोभीकरण आणि नाग नदीचे पुनरुज्जीवन या तीन विषयांवर ही बैठक होती.
बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी पुण्याचे खासदार गिरीश बापट आदि मंडळी उपस्थित होते.