Radhika Merchant: अंबानींच्या सुनेचा वेस्टर्न लूक पाहिलात का?
उद्योगपती मुकेश अंबानींची होणारी धाकटी सून राधिका मर्चंट नुकतीच एका कॉन्सर्टमध्ये दिसली. अमेरिकन सिंगलर जॉन लेजेंडचं हे म्यूझिक कॉन्सर्ट होतं. तिने तिच्या मैत्रिणींसोबत ते एन्जॉय केलं. या कॉन्सर्टमधील राधिका मर्चंटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राधिकाचा सिंपल लूक चाहत्यांना भाळतो. तिच्या सिंपल आणि सोबर लुकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू […]
ADVERTISEMENT

mumbaitak

उद्योगपती मुकेश अंबानींची होणारी धाकटी सून राधिका मर्चंट नुकतीच एका कॉन्सर्टमध्ये दिसली.

अमेरिकन सिंगलर जॉन लेजेंडचं हे म्यूझिक कॉन्सर्ट होतं. तिने तिच्या मैत्रिणींसोबत ते एन्जॉय केलं.










