Holi 2023 : होलिका दहन करण्यामागची कथा काय आहे?
थंडी हळूहळू कमी होऊ लागली की, होळीच्या सणाची चाहूल लागते. इतर सणांप्रमाणेच होळीच्या सणाचाही पौराणिक आणि सांस्कृतिक कथा आहेत होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन, तर दुसऱ्या दिवस रंगपंचमी साजरी केली जाते. मराठी महिन्यानुसार होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं. होलिका दहनची कथा विष्णू भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यप आणि होलिका यांच्याशी संबंधित आहे. होलिकेची आग […]
ADVERTISEMENT

थंडी हळूहळू कमी होऊ लागली की, होळीच्या सणाची चाहूल लागते.
इतर सणांप्रमाणेच होळीच्या सणाचाही पौराणिक आणि सांस्कृतिक कथा आहेत