Recruitment: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अर्ज...
Job Opportunity 2024 : मुंबई उच्च न्यायालयात वाहन चालक पदावर एकूण 8 जागांसाठी नोकरीची संधी आहे. नोकरीचे ठिकाण नागपूर आहे.
ADVERTISEMENT
Job Opportunity 2024 : मुंबई उच्च न्यायालयात वाहन चालक पदावर एकूण 8 जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 03 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण नागपूर आहे. परीक्षेविषयीची माहिती लवकरच कळवण्यात येईल. (Job opportunity for 10th pass under Bombay High Court for Driver post Apply now)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
- 10वी उत्तीर्ण (SSC)
- हलके मोटार वाहन चालक (LMV) परवाना आणि
- 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : चार तास खलबतं, भाजपची विधानसभा जिंकण्यासाठी रणनीती ठरली!
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
हे वाचलं का?
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 200 रूपये शुल्क आकारण्यात येईल.
अधिक माहितीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट https://bhc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
ADVERTISEMENT
हेही वाचा : विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, उपविजेत्या संघाला किती कोटींचे बक्षीस?
नोकरीची लिंक
https://bhc.gov.in/nagdriverrecruit/home.php
ADVERTISEMENT
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1Qf8FhgSVSDYgExhfEGasPcS-njDJt1GB/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT