आलिशान Kia EV6 कारची बुकिंग सुरु
Kia EV6 कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये तब्बल 528 KM एवढी धावते. Kia ची कार अवघ्या 18 मिनिटात 80 टक्के चार्ज होऊ शकते. भारतामध्ये 2 जूनला ही नवी कार लाँच होणार आहे. या कारमध्ये 12.3 इंचीचा इंफोटेन्मेंट स्क्रीन आणि अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. आता भारतात CBU प्रमाणेच Kia EV6 कार […]
ADVERTISEMENT
mumbaitak
Kia EV6 कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार आहे.
ही कार सिंगल चार्जमध्ये तब्बल 528 KM एवढी धावते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Kia ची कार अवघ्या 18 मिनिटात 80 टक्के चार्ज होऊ शकते.
भारतामध्ये 2 जूनला ही नवी कार लाँच होणार आहे.
ADVERTISEMENT
या कारमध्ये 12.3 इंचीचा इंफोटेन्मेंट स्क्रीन आणि अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
आता भारतात CBU प्रमाणेच Kia EV6 कार पाहायला मिळणार आहे.
या कारची किंमत 60 ते 65 लाख रुपये एवढी असू शकते.
ही कार 5.2 सेकंदात 0 हून 100 kmph वेग पकडते.
ADVERTISEMENT