हजार नाही तर लाखात आहे कियाराच्या या ऑरेंज ब्रालेट-स्कर्टची किंमत

मुंबई तक

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी नुकतंच एका इव्हेंटमध्ये पोहचली होती यादरम्यान तिने ऑरेंज प्लॅन ब्रालेट आणि टुसाईड स्लिट ओपन स्कर्ट घातली होती कियाराचा हा आऊटफिट आस्ट्रेलियन डिझायनर ब्रँड डायॉन लीने डिजाईन केलंय याच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास सिम्पल दिसणारं ब्रालेट 57 हजरांचं आहे तर टुसाईड ओपन स्लिट स्कर्टची किंमत 71 हजारापेक्षा जास्त आहे एकूण ड्रेसची किंमत पाहिली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी नुकतंच एका इव्हेंटमध्ये पोहचली होती

यादरम्यान तिने ऑरेंज प्लॅन ब्रालेट आणि टुसाईड स्लिट ओपन स्कर्ट घातली होती