राज ठाकरेंचा दर्गाविरोध ते शरद पवारांची नागालँडमधील खेळी : 5 मोठ्या बातम्या

मुंबई तक

Maharashtra Politics : मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थावर ठाकरी तोफ धडाडली. गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी भोंग्यांच्या मुद्यावर पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतला. यासह ‘लाव रे तो व्हिडिओ’मध्ये त्यांनी माहिमच्या खाडीत बांधलेल्या अनधिकृत दर्ग्याचा व्हिडिओ दाखवत हा दर्गा हटवण्याची मागणी केली. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये युती सरकारला पाठिंबा का दिला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Maharashtra Politics :

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थावर ठाकरी तोफ धडाडली. गुढीपाडवा मेळाव्यात त्यांनी भोंग्यांच्या मुद्यावर पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतला. यासह ‘लाव रे तो व्हिडिओ’मध्ये त्यांनी माहिमच्या खाडीत बांधलेल्या अनधिकृत दर्ग्याचा व्हिडिओ दाखवत हा दर्गा हटवण्याची मागणी केली. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये युती सरकारला पाठिंबा का दिला याचं कारण समोर आलं आहे. काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात? वाचा पाच मोठ्या बातम्या. (Maharashtra Politics : 5 big news 22-03-2022)

‘ती’ दर्गा हटवा, नाहीतर मंदिर उभारणार, राज ठाकरेंचा सरकारला इशारा

लाव रे तो व्हिडिओमध्ये राज ठाकरेंनी माहिमच्या खाडीत बांधलेल्या अनधिकृत दर्ग्याचा व्हिडिओ दाखवत ती हटवण्याची मागणी केली.जर यावर कारवाई झाली नाही,तर त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभारणार असाच इशाराच दिला.

हे वाचलं का?

    follow whatsapp