यांना कुणीतरी आवरा! चालत्या कारमध्ये बायकोसोबत रोमान्स, Video व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

man romance with wife in car viral video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (video viral) होत असतात. काही व्हिडिओ खुपच मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक कपल चालत्या गाडीमध्ये रोमान्स करतेय. या संपुर्ण रोमान्सचा (Romance) व्हिडिओ कारमधून शुट करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (man romance with wife in speeding car video viral in social media)

ADVERTISEMENT

व्हिडिओत काय?

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एक कार रस्त्यावर पळते आहे. या कारच्या पुढच्या सीटवर जोडप बसले आहे. या जोडप्यातील नवऱ्याने स्टेअरींगवरून हात काढला आहे आणि बायकोसोबत (wife) तो रोमान्स करतोय. सुरुवातीला ते दोघे लव्ह साईन करतात. नंतर नवरा कारमध्येचे तिचे गाल खेचतो, तिच्यासोबत मजा मस्ती करतो. या सर्व दरम्यान कार (car drive) रस्त्यावर तुफान धावतेय. तसेच शेवटी हा तरूण पाय दुसऱ्या सीटवर ठेवून आरामही फरावतो आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

हे वाचलं का?

IRS ऑफिसरचा आक्षेप

या व्हायरल व्हिडिओवर आयआऱएस ऑफिसरने आक्षेप नोंदवला आहे. ही रिल माणसाकडून काय नाही करवत असे ट्विट सुरूवातीला हे ऑफिसर करतात. छोटीशी चुक आणि गाडी रस्त्याबाहेर येऊ शकते. रस्त्यावरील कोणालाही धडक मारू शकते.मात्र यांना तर रील बनवायची आहे, असा आक्षेप अधिकाऱ्याने घेतला आहे. अधिकाऱ्याच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांमध्ये वाद पेटलाय.

ड्रायक्लिनचा बहाणा..,तरूणीचे 6 मुलाच्या बापासोबत पळून लग्न

ADVERTISEMENT

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

काही सरकारी ऑफिसर निवडणूकीच्या कामा दरम्यानही रिल्स बनवायला चुकत नाही, असे म्हणत एका नेटकऱ्याने अधिकाऱ्याचीच फिरकी घेतली. तर एका नेटकऱ्याने या व्हिडिओचे समर्थन केले. ड्रायव्हर लेस कारमुळे येण्या जाण्याचा तणाव कमी होणार आहे. तसेच कार दुर्घटनाच्या संख्याही कमी होणार आहेत, असे कमेंट केले आहेत. तर एकाने कारला एडवांस्ड ड्रायव्हर असिस्टेंट सिस्टम (ADAS) म्हणजे ऑटो मोडवर टाकून रील बनवली. काही नेटकऱ्यांनी तर बायकोला उतरवण्याला सल्ला दिला आहे.

ADVERTISEMENT

‘मी शरीर विकून त्यांना कोट्यवधी रुपये कमवून दिले, पण आता मी…’

राजस्थानच्या (Rajasthan) माधोपुरमध्ये ही घटना घडलीय. या कार चालकावर आता कारवाई करण्यात आली आहे. तसेच या घटनेवर तरूणाने माफी देखील मांगितली आहे.दरम्यान त्यांच्या रोमान्स रिलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

Crime: पत्नीचा एक टोमणा, पतीने कुऱ्हाडीने केले तुकडे, बाळालाही संपवलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT