Mood of the Nation: मोदी की गांधी, आज निवडणुका झाल्या तर कोणाची येईल सत्ता?

मुंबई तक

Mood of the Nation India Today-C Voter Survey: मुंबई: जर देशात या घडीला निवडणुका (Election) झाल्या तर देशात परिस्थिती काय असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देशात किती पसंती आहे. कोणत्या मुद्द्यांवर मोदींचं सरकार यशस्वी ठरलंय आणि कोणत्या मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरलंय. या सगळ्या गोष्टींबाबत India Today-C Voter ने केलेल्या सर्व्हेबाबत सविस्तरपणे जाणून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Mood of the Nation India Today-C Voter Survey: मुंबई: जर देशात या घडीला निवडणुका (Election) झाल्या तर देशात परिस्थिती काय असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देशात किती पसंती आहे. कोणत्या मुद्द्यांवर मोदींचं सरकार यशस्वी ठरलंय आणि कोणत्या मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरलंय. या सगळ्या गोष्टींबाबत India Today-C Voter ने केलेल्या सर्व्हेबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया. (mood of the nation india today c voter modi or gandhi if lok sabha elections are held in country today who will come to power)

पाहा India Today-C Voter सर्व्हेनुसार देशातील जनता कोणच्या हातात सोपवेल सत्ता

1. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA आणि UPA ला किती जागा मिळतील

इंडिया डुटे-C वोटर सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA ला तब्बल 298 जागा मिळतील. तर UPA ला 153 जागा मिळतील.

याचा अर्थ असा की, या परिस्थितीत सुद्धा NDA चं सरकार येईल. ही गोष्ट स्पष्टपणे दिसते आहे. अर्थात यामध्ये NDA च्या जागा मात्र कमी झालेले पाहायला मिळत आहेत 2019 च्या तुलनेने. मात्र तरीही NDA चं सरकार पुन्हा येऊ शकतं. हे या सर्व्हेतून सध्या तरी दिसतं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp