Mukesh Ambani आणि नीता अंबानी यांची रोमँटिक लव्हस्टोरी, ‘अशी’ झालेली पहिली भेट…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतची त्यांची कहाणी खूपच रंजक आहे.

हे वाचलं का?

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी 1985 साली लग्नबंधनात अडकले होते.

ADVERTISEMENT

लग्नाआधी नीता अंबानी शिक्षिका आणि ट्रेंड क्लासिकल नृत्यांगना होत्या.

ADVERTISEMENT

त्यांचं क्लासिकल नृत्य हेच ते कारण ठरलं ज्याच्या माध्यमातून त्यांनी अंबानी कुटुंबात एन्ट्री केली.

नीता अंबानी नवरात्रोत्सवात डान्स परफॉर्मन्स करायच्या, याठिकाणी धीरूभाई अंबानी आणि कोकिलाबेनही उपस्थित असायचे.

नीता अंबानींचं ते नृत्य पाहून धीरूभाईंनी त्यांना आपली सून बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्याविषयी चौकशी केली.

कार्यक्रमानंतर, धीरूभाईंनी नीता यांना तीन वेळा फोन केला होता. यानंतर, लग्नाची बोलणी सुरू झाली

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांनी एका लाँग ड्राइव्हवर जात नीता अंबानी यांना प्रपोज केलं होतं.

यानंतर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचं धुमधडाक्यात लग्न पार पडलं.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT