डोळ्यांचं पारणं फेडणारी अंबाबाईची वैष्णवी मातृका रुपातली पूजा पाहिलीत का?

मुंबई तक

नवरात्र उत्सवानिमित्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईची आज वैष्णवी मातृका स्वरुपात पूजा करण्यात आली. घटस्थापनेच्या मुहुर्तावर राज्यातली मंदिरं भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. यानिमीत्त प्रत्येक दिवशी अंबाबाईची विविध रुपात पूजा करण्यात येत आहे. वैष्णवी मातृका ही सृष्टीचे पालनकर्ता भगवान श्रीविष्णू यांची शक्ती मानली जाते. गरुडावर बसून चार हात असलेली या देवीने आपल्या हातात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवरात्र उत्सवानिमित्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईची आज वैष्णवी मातृका स्वरुपात पूजा करण्यात आली.

घटस्थापनेच्या मुहुर्तावर राज्यातली मंदिरं भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. यानिमीत्त प्रत्येक दिवशी अंबाबाईची विविध रुपात पूजा करण्यात येत आहे.

वैष्णवी मातृका ही सृष्टीचे पालनकर्ता भगवान श्रीविष्णू यांची शक्ती मानली जाते.

गरुडावर बसून चार हात असलेली या देवीने आपल्या हातात शंख, चक्र, गदा, कमळ धारण केलं आहे.

आजच्या दिवशी भगवान विष्णूप्रमाणे देवीची विविध दागिने आणि मुकुटाने देवीला सजवलं जातं.

कोरोनाचे नियम पाळून प्रत्येक दिवशी ठराविक संख्येत भाविकांना देवीच्या दर्शनाची संधी मिळत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp