‘फडणवीस कसली-कसली वेशभूषा करायचे माहित नाही’, अजित पवारांची बोचरी टीका
Ajit Pawar: नागपूर:Ajit Pawar: नागपूर: विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे उद्यापासून (19 डिसेंबर) सुरु होणार आहे. त्याआधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचं स्पष्ट केलं. याचवेळी पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर देखील बोचरी टीका केली. (opposition leader ajit pawar lashed out to devendra fadnavis over govt formation) देवेंद्र […]
ADVERTISEMENT

Ajit Pawar: नागपूर:Ajit Pawar: नागपूर: विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे उद्यापासून (19 डिसेंबर) सुरु होणार आहे. त्याआधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचं स्पष्ट केलं. याचवेळी पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर देखील बोचरी टीका केली. (opposition leader ajit pawar lashed out to devendra fadnavis over govt formation)
देवेंद्र फडणवीस हेच 2024 ला मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. याचबाबत जेव्हा अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांवरच बोचरी टीका केली आहे.
पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले:
‘नाकाखालनं आमचं सरकार काढलं तर आम्ही काय तिथे नाक खुपसायला जात नाही’