रंगीबेरंगी बिकिनीमध्ये सारा, पाहा तिचा खास लुक
सारा अली खान ही बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री सध्याच्या घडीला ठरत आहे. सोशल मीडियावर सारा अली खानचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. साराला फिरणं खूपच आवडतं. ती बऱ्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाते आणि तिथले फोटोही शेअर करते. साराने नुकतंच आपले काही बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. साराने खूपच सुंदर मल्टी कलर अशी बिकिनी परिधान केली […]
ADVERTISEMENT

mumbaitak

सारा अली खान ही बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री सध्याच्या घडीला ठरत आहे.

सोशल मीडियावर सारा अली खानचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.









