मैत्रिणीच्या लग्नाला Sara Tendulkar थेट पोहचली इस्त्रायलला..
भारतीय दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर सध्या लेकीसह इस्त्रायलमध्ये फिरत आहे. सचिन आणि साराने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याचे काही मजेशीर फोटो-व्हिडीओ शेअर केले आहेत. इस्त्रायलला सारा खास मैत्रिणीच्या लग्नासाठी पोहोचली. यावेळी सचिन आणि सारा दोघंही जेरुसलेममध्ये फिरताना दिसले ज्याचे व्हिडीओ त्यांनी शेअर केले आहेत. तसंच, साराने काही शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपचं सुंदर दिसत होती. […]
ADVERTISEMENT

भारतीय दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर सध्या लेकीसह इस्त्रायलमध्ये फिरत आहे.
सचिन आणि साराने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याचे काही मजेशीर फोटो-व्हिडीओ शेअर केले आहेत.