भारताचे दिवंगत पंतप्रधान Rajiv Gandhi यांचे दुर्मिळ फोटो

मुंबई तक

राजीव गांधी आणि सोनिया गांधी एका निवांत क्षणी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान पदाची जबाबदारी आली ती त्यांनी समर्थपणे सांभाळली राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे.. आजच्या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली जयंत पाटील यांनी ट्विट केलेला राजीव गांधी यांचा फोटो एका मोठ्या रॅलीला अभिवादन करताना राजीव गांधी महाराष्ट्राचे माजी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

राजीव गांधी आणि सोनिया गांधी एका निवांत क्षणी

भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान पदाची जबाबदारी आली ती त्यांनी समर्थपणे सांभाळली