महागाईवर ‘उतारा’ करण्याऐवजी धार्मिक तणावाचा ‘क्लोरोफॉर्म’, ‘सामना’तून मोदी सरकारवर निशाणा
मुंबई: ‘महागाईचा फास कधी सुटणार आणि मोकळा श्वास कधी घेता येणार हा सध्या देशातील जनतेच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर तिला हवे आहे. मात्र ते देण्याऐवजी, महागाईवर ‘उतारा’ करण्याऐवजी धार्मिक तणावाचा ‘क्लोरोफॉर्म’ देऊन जनतेला गुंगवून टाकण्याचे प्रयोग सुरू आहेत.’ असा थेट सवाल करत शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘महागाईचा फास कधी सुटणार आणि मोकळा श्वास कधी घेता येणार हा सध्या देशातील जनतेच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर तिला हवे आहे. मात्र ते देण्याऐवजी, महागाईवर ‘उतारा’ करण्याऐवजी धार्मिक तणावाचा ‘क्लोरोफॉर्म’ देऊन जनतेला गुंगवून टाकण्याचे प्रयोग सुरू आहेत.’ असा थेट सवाल करत शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

पाहा सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:
-
आधीच कोरोना महामारीमुळे देशातील नागरिकांचे दरडोई वार्षिक उत्पन्न 1.26 लाखावरून 99 हजारांपर्यंत खाली आले आहे. त्यात न थांबणाऱ्या दरवाढीचे तडाखे जनतेला सहन करावे लागत आहेत.