किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा, शिवसेना मंत्री अनिल परबांकडून हायकोर्टात याचिका

मुंबई तक

मुंबई: महाविकास आघाडीमधील परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. नाहक बदनामी केल्याप्रकरणी अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे. पाहा अनिल परब यांनी याबाबत नेमकं म्हटलंय ‘किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: महाविकास आघाडीमधील परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. नाहक बदनामी केल्याप्रकरणी अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल केला आहे.

पाहा अनिल परब यांनी याबाबत नेमकं म्हटलंय

‘किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ७२ तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.’

किरीट सोमय्यांनी माफी न मागितल्याने अनिल परबांनी पाठवली नोटीस

हे वाचलं का?