SSC CGL: पदवीधरांसाठी गुड न्यूज! स्टाफ सिलेक्शन मार्फत सरकारी नोकरी, लगेच करा अर्ज
Staff Selection Commission Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17,727 जागांवर मेगा भरती होत आहे. विविध पदांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 24 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
Govt Jobs 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17,727 जागांवर मेगा भरती होत आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स, इन्स्पेक्टर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, सब इंस्पेक्टर, एक्झिक्युटिव असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिविजनल अकाउंटंट, सब इंस्पेक्टर (CBI), सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, ऑडिटर, अकाउंटंट, अकाउंटंट/ ज्युनियर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ उच्च श्रेणी लिपिक, सिनियर एडमिन असिस्टंट, कर सहाय्यक, सब-इस्पेक्टर (NIA) अशा विविध पदांसाठी ही नोकरीची संधी आहे.
ADVERTISEMENT
पात्र आणि इच्छुक असणारे पदवीधर उमेदवार, या पदांसाठी 24 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाकांची Tier I परीक्षा सप्टेंबर/ऑक्टोबर 2024 मध्ये होईल तर, Tier II परीक्षा डिसेंबर 2024 मध्ये असेल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (staff selection commission govt jobs good news for graduates SSC CGL 2024 recruitment apply now)
हेही वाचा : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा फुटणार?, पवारांचा नवा डाव अन्...
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
हे वाचलं का?
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी
- उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Om Birla : निकाल लागला! लोकसभेची सूत्रे ओम बिर्लांच्या हातात
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,
- पद क्र.1 : 20 ते 30 वर्षे/ 18 ते 30 वर्षे
- पद क्र.2 ते 9, 11 : 18 ते 30 वर्षे
- पद क्र.10 : 20 ते 30 वर्षे
- पद क्र.12 : 18 ते 32 वर्षे
- पद क्र.13 ते 20 : 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Maha Vikas Aghadi : काँग्रेस नेत्यांना राहुल गाधींचा 'मेसेज', महाराष्ट्राबद्दल 2 तास खलबतं
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 100 रूपये शुल्क आकारले जाईल. तर एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ इएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
ADVERTISEMENT
अधिक माहितीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइट https://ssc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
ADVERTISEMENT
नोकरीची लिंक
https://ssc.gov.in/
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT