Swara Bhaskar: दिल्ली-मुंबईत आलिशान घरं, स्वरा आहे कोट्यवधींची मालकीण

मुंबई तक

अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमदसोबत गुपचूप लग्न करून सर्वांना सरप्राईज दिलं. स्वरा-फहादने 6 जानेवारीला नोंदणी पद्धतीने विवाह केला आणि 16 फेब्रुवारीला अधिकृतपणे घोषणा केली. स्वराने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव केलं. तिची लाईफ स्टाईलही हटके आहे. स्वरा भास्करच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं, तर आलिशान जीवन जगणार्‍या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. स्वराकडे एकूण 5 दशलक्ष […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमदसोबत गुपचूप लग्न करून सर्वांना सरप्राईज दिलं.

स्वरा-फहादने 6 जानेवारीला नोंदणी पद्धतीने विवाह केला आणि 16 फेब्रुवारीला अधिकृतपणे घोषणा केली.

स्वराने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव केलं. तिची लाईफ स्टाईलही हटके आहे.

स्वरा भास्करच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं, तर आलिशान जीवन जगणार्‍या अभिनेत्रींपैकी ती एक आहे.

स्वराकडे एकूण 5 दशलक्ष डॉलर संपत्ती आहे. म्हणजेच 40 कोटी रुपये.

अभिनेत्री स्वरा भास्कर एका चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रुपये मानधन घेते.

स्वरा भास्करची मुंबई आणि दिल्लीत आलिशान घरंही आहेत.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

हे वाचलं का?

    follow whatsapp