Tata ने लाँच केली नवी कार, लूक आणि फीचर्स एकदा पाहाच!
Tata Motor ने आपली नवी छोटी एसयूव्ही Tata Punch बाजारात आणली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही देशातील पहिली सब-कॉम्पेक्ट एसयूव्ही आहे. या कारचा लूक हॅचबॅक आहे. पण त्याचे सगळे फीचर्स हे एसयूव्हीचे आहेत. Tata Punch मध्ये एसयूव्हीचे 4 मेन फीचर्स आहेत. याचा ग्राऊंड क्लिअरन्स उंच, कमांडिंग ड्राईव्ह पोझिशन आणि हाय-एंड फीचर्स आहेत. याचा ग्राऊंड […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
Tata Motor ने आपली नवी छोटी एसयूव्ही Tata Punch बाजारात आणली आहे.
हे वाचलं का?
कंपनीचा दावा आहे की, ही देशातील पहिली सब-कॉम्पेक्ट एसयूव्ही आहे.
ADVERTISEMENT
या कारचा लूक हॅचबॅक आहे. पण त्याचे सगळे फीचर्स हे एसयूव्हीचे आहेत.
ADVERTISEMENT
Tata Punch मध्ये एसयूव्हीचे 4 मेन फीचर्स आहेत.
याचा ग्राऊंड क्लिअरन्स उंच, कमांडिंग ड्राईव्ह पोझिशन आणि हाय-एंड फीचर्स आहेत.
याचा ग्राऊंड क्लिअरन्स 187 mm आहे. जो हॅचबॅक कारला साधारणपणे 170mm असतो.
या कारमध्ये 16 इंच डायमंड-कट व्हील आहे. ज्यामुळे ड्रायव्हिंग खूपच स्मूद होते.
या दरम्यान, कंपनीने Tata Punch ट्रिम देखील लाँच केली आहे.
Tata Punch कारमधील केबिन खूपच स्पेशियस आहे. मागील सीटवर 3 जण अगदी आरामात बसू शकतात.
या कारमध्ये 5-स्पीड म्यॅनअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मोड आहे.
या कारचं इंजिन 1.2 लीटर रेवोट्रॉन बीएस-6 आहे.
Tata ने आपल्या या कारची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT