भीमा कोरेगाव प्रकरण : सुधा भारद्वाज यांना अखेर बॉम्बे हाय कोर्टाकडून दिलासा

मुंबई तक

भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारतद्वाज यांना बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सुधा भारतद्वाज यांनी जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. सुधा भारतद्वाज यांना 8 डिसेंबरला विशेष न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. The #BombayHighCourt grants bail […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारतद्वाज यांना बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सुधा भारतद्वाज यांनी जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. सुधा भारतद्वाज यांना 8 डिसेंबरला विशेष न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सुधा भारतद्वाज यांचे वकील मिहीर देसाई यांनी याबाबत माहिती दिली आहे. सुधा भारतद्वाज यांना जामीन मंजूर झाला आहे. इतर आरोपींना जामीन दिला नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर सुधार भारतद्वाज यांना NIA कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.

“एल्गार परिषदेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न”

कोण आहेत सुधा भारतद्वाज?

हे वाचलं का?

    follow whatsapp