Uddhav Thackeray Sabha : उद्धव ठाकरेंच्या सभेवरून भाजपचे शिवसेनेला ‘टोमणे’

मुंबई तक

मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे सभा होत आहे. या सभेवरून भाजपनं शहरभर पोस्टरबाजी केली असून, शहरातील विविध प्रश्नांसह औरंगाबादच्या नामांतरावरूनही शिवसेनेला चिमटे काढले आहेत. शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा औरंगाबादमध्ये स्थापन झाली होती. औरंगाबाद शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (८ जून) सभा होणार आहे. राज्यसभा निवडणूक : […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे सभा होत आहे. या सभेवरून भाजपनं शहरभर पोस्टरबाजी केली असून, शहरातील विविध प्रश्नांसह औरंगाबादच्या नामांतरावरूनही शिवसेनेला चिमटे काढले आहेत.

शिवसेनेची मराठवाड्यातील पहिली शाखा औरंगाबादमध्ये स्थापन झाली होती. औरंगाबाद शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (८ जून) सभा होणार आहे.

राज्यसभा निवडणूक : ‘ट्रायडंट’मधील बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना काय म्हणाले?

राज ठाकरेंची सभा झालेल्या औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मडळाच्या मैदानावरच ही सभा होत असून, या सभेचे टीझरही शिवसेनेकडून रिलीज करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp