Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिंदे सरकार राहणार की जाणार? सुप्रीम कोर्टात काय झालं?
शिवसेना आणि शिंदे गटासह सर्वांचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर अनेक कायदेशीर पेच निर्माण झाले असून, यासंदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरन्यायायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या तीन न्यायमूर्तींच्या पीठासमोर सुनावणी होत आहे. शिवसेना आमदारांवरील अपात्रतेची कारवाई, अविश्वास प्रस्ताव आलेला असताना विधानसभा उपाध्यक्षांना […]
ADVERTISEMENT
शिवसेना आणि शिंदे गटासह सर्वांचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर अनेक कायदेशीर पेच निर्माण झाले असून, यासंदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरन्यायायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या तीन न्यायमूर्तींच्या पीठासमोर सुनावणी होत आहे.
ADVERTISEMENT
शिवसेना आमदारांवरील अपात्रतेची कारवाई, अविश्वास प्रस्ताव आलेला असताना विधानसभा उपाध्यक्षांना कारवाईचे अधिकारांपासून ते केंद्रीय निवडणूक आयोगात होणारी सुनावणी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेनेच्या गटनेते पदी आणि प्रतोदपदी नियुक्त्यांना दिलेली मंजूरी आदी याचिका न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येणार, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सर्व अपेडट्स समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT