Urfi Javed : उर्फीचं डर्टी मॅगझिनसाठी बोल्ड शूट, गुलाबी केस, सोनेरी बांगड्या अन्…
सध्या उर्फी जावेदची लॉटरी लागली आहे. नुकतंच, तिने प्रसिद्ध डिझायनर अबू जानी संदीप खोसलासोबत काम केलं. नंतर उर्फी जावेदला डर्टी मॅगझिनसाठी फोटोशूटची ऑफर आली. उर्फीने डर्टी मॅगझिनच्या फोटोशूटसाठी 6 डिझायनर्ससोबत काम केलं आहे. भयानक लूक समोर आला. उर्फीने तिच्या एका फोटोसाठी सोन्याची ब्रेस्टप्लेट घातली आहे. उर्फीने सांगितलं, ‘तिने स्वत:हून ही स्टाइल बनवण्याचा प्रयत्न केला होता, […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सध्या उर्फी जावेदची लॉटरी लागली आहे. नुकतंच, तिने प्रसिद्ध डिझायनर अबू जानी संदीप खोसलासोबत काम केलं.
हे वाचलं का?
नंतर उर्फी जावेदला डर्टी मॅगझिनसाठी फोटोशूटची ऑफर आली.
ADVERTISEMENT
उर्फीने डर्टी मॅगझिनच्या फोटोशूटसाठी 6 डिझायनर्ससोबत काम केलं आहे. भयानक लूक समोर आला.
ADVERTISEMENT
उर्फीने तिच्या एका फोटोसाठी सोन्याची ब्रेस्टप्लेट घातली आहे.
उर्फीने सांगितलं, ‘तिने स्वत:हून ही स्टाइल बनवण्याचा प्रयत्न केला होता, पण ती यशस्वी झाली नाही.’
दुसर्या फोटोमध्ये उर्फीचा गोल्ड गाउनमध्ये ग्लॅमरस लुक आहे. डिझायनर ब्लोनी यांनी हा आउटफिट तयार केला.
उर्फी काहीवेळा मोठ्या डिझायनर्सच्या कपड्यांची कॉपी बनवते आणि ती स्वतः परिधान करते.
कारण, उर्फीकडे पैसे आणि कनेक्शनची कमतरता आहे. त्यामुळे तिची ही गोष्ट अनेकांना आवडते.
यावरून उर्फी सांगते, ‘मी छोट्या शहरातून आली आहे. मी चित्रपटांमध्ये डिझायनर कपडे पाहायची आणि तसाच ड्रेस टेलरला बनवायला सांगायची.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT