Rane: ‘त्या XXX उद्धव ठाकरेला पण सांग’, निलेश राणेंनीही सोडली पातळी

मुंबई तक

Nilesh Rane used abusive words to Sanjay Raut and Uddhav Thackeray: मुंबई: शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल (16 जानेवारी) पत्रकारांशी बोलताना भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अपशब्द वापरले होते. ज्यानंतर त्यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) चांगलेच खवळले आहेत. त्यांनी देखील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Nilesh Rane used abusive words to Sanjay Raut and Uddhav Thackeray: मुंबई: शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल (16 जानेवारी) पत्रकारांशी बोलताना भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अपशब्द वापरले होते. ज्यानंतर त्यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) चांगलेच खवळले आहेत. त्यांनी देखील तशाच स्वरुपाचे अपशब्द वापरत संजय राऊतांवर पलटवार केला आहे. यावेळी निलेश राणेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबतही (Uddhav Thackeray) अपशब्द वापरले आहेत. (while criticizing sanjay raut nilesh rane also left the level used abusive words)

ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत निलेश राणेंनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. पण यावेळी त्यांची देखील जीभ घसरली. पाहा निलेश राणे नेमकं काय म्हणाले.

‘त्या भिXXXX संजय राऊत याने जी भाषा वापरली, आता त्या भाषेमध्येच उत्तर देणार. फक्त उत्तर न देता.. संज्या तू जिथे भेटशील तिथेच तुला फटके टाकणार,एवढं नक्की… आणि त्या चुXX उद्धव ठाकरेला पण सांग तुझ्या नादाला लागणार.. तर अर्धा तर संपलाय, बाकीचा उरलासुरला संपायला वेळ लागणार नाही.’ अशा शिवराळ भाषेत निलेश राणेंनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

हे वाचलं का?

    follow whatsapp