शिवसेनेचा दसरा मेळावा राज ठाकरे हायजॅक करणार? महाराष्ट्र सैनिकाच्या पत्रामुळे चर्चा
सध्या राज्यात गणेश उत्सव हा आनंद आणि उत्साह तसंच नवचैतन्य घेऊन आला आहे. अशात गणपतीच्या निमित्ताने राजकीय गाठीभेटीही घेतल्या जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी दिग्गज भाजप नेते येऊन गेले आहेत. गुरूवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या घरी आलेल्या गणपतीचं दर्शन घेतलं. याच गणेश उत्सवात चर्चा सुरू झाली आहे ती दसरा मेळाव्याची. […]
ADVERTISEMENT

सध्या राज्यात गणेश उत्सव हा आनंद आणि उत्साह तसंच नवचैतन्य घेऊन आला आहे. अशात गणपतीच्या निमित्ताने राजकीय गाठीभेटीही घेतल्या जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी दिग्गज भाजप नेते येऊन गेले आहेत. गुरूवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या घरी आलेल्या गणपतीचं दर्शन घेतलं. याच गणेश उत्सवात चर्चा सुरू झाली आहे ती दसरा मेळाव्याची. तसंच मनसैनिकांची भावना समोर आल्याने आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंकडून दसरा मेळावा हायजॅक करणार का या चर्चा सुरू झाल्या आहेत.
संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्र सैनिकाची भूमिका मांडणारं पत्र पोस्ट केलं आहे
आदरणीय साहेब,
सविनय जय महाराष्ट्र!