Xiaomi चा अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा फोन
Mi Mix 4 हा नुकताच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा शाओमीचा अंडर डिस्प्ले कॅमेरा असलेला कमर्शियल फोन आहे. म्हणजेच या फोनमध्ये एक नवी टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. ज्यामध्ये फ्रंट कॅमेरा हा डिस्प्लेच्या आतच आहे. Mi Mix 4 फोनची किंमत ही CNY 4,999 (जवळजवळ 57,400 रुपये) एवढी आहे. यामध्ये सिरॅमिक ब्लॅक सिरॅमिक व्हाईट आणि सिरॅमिक […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
Mi Mix 4 हा नुकताच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
हा शाओमीचा अंडर डिस्प्ले कॅमेरा असलेला कमर्शियल फोन आहे.
ADVERTISEMENT
म्हणजेच या फोनमध्ये एक नवी टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. ज्यामध्ये फ्रंट कॅमेरा हा डिस्प्लेच्या आतच आहे.
ADVERTISEMENT
Mi Mix 4 फोनची किंमत ही CNY 4,999 (जवळजवळ 57,400 रुपये) एवढी आहे.
यामध्ये सिरॅमिक ब्लॅक सिरॅमिक व्हाईट आणि सिरॅमिक ग्रे असे कलरचे ऑप्शन आहेत.
यामध्ये ऑक्टा-कोअर क्कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT