Zodiac Signs: ‘या’ दोन राशीच्या लोकांनी कधीच करु नये एकमेकांसोबत लग्न, नाहीतर..
मकर, मेष, कुंभ, वृषभ, मीन, मिथुन, कर्क अशा अनेक राशीच्या लोकांच्या जीवनसाथीदारासोबत आयुष्य कसे जाणार हे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले गेले आहे. मात्र हे सांगताना लाईफपार्टनर म्हणून तुम्हाला काय समस्यांना तोंड द्यावे लागणार हे ही आता सांगितले आहे.
ADVERTISEMENT

Zodiac Signs: माणसांच्या आयुष्यात जर भेटलं, त्याच्याबरोबर बोलणं झालं की, एक गोष्ट कायम वाटतं हा माणसं चांगला आहे. तर कधी कधी काही वेळा एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्याचे विचार बघून, त्याचे बोलणं ऐकून वाटतं की, हा माणूस आपल्याला जीवनसाथी (Life Partner) म्हणून मिळायला हवा. त्यानंतर सुरु होतो त्या-त्या व्यक्तींच भेटणं बोलणं सुरु होतं. तर काही माणसं पहिल्या भेटीतच एकदम चांगले एकमेकांचे चांगले मित्र (Best friends of each other) बनतात. तर काही लोकांबरोबर आयुष्यभर राहूनही त्यांचे एकमेकांचे विचार कधीच एकमेकांबरोबर जुळत नाहीत.
त्यानंतर एक काळ येतो की, त्यांच्या आयुष्यात फक्त वाद आणि विवादच तेवढे शिल्लक राहतात. ज्योतिषशास्त्राच्या (Astrology) अनुमानानुसार काही राशीच्या व्यक्ती या एकमेकांबरोबर एकदम मिळत्याजुळत्या असतात. तर काही राशीच्या व्यक्ती एक दुसऱ्याबरोबर राहूही शकत नाहीत. तर आम्ही तुम्हाला अशा काही राशीच्या माणसांच्या गोष्टी सांगणार आहे, कोण-कोणत्या राशी या एकमेकांच्या जीवनसाथी बनू शकत नाहीत.
हे ही वाचा >> पालघर: पत्नी पतीला निरोप द्यायला गेली अन् काळाने साधला डाव; चिमुकलीचा करुण अंत
मकर आणि मेष
मकर राशीचे लोकांचे विचार आणि त्यांची जीवनशैली ही चांगली असते. मात्र त्यांचे आणि मेष राशीच्या लोकांबरोबर त्यांचे विचार अजिबात एकमेकांबरोबर जुळत नाहीत. मेष राशीच्या संयमी स्वभावामुळे मकर राशीचे लोक त्यांच्यावर वैतागलेले असतात. त्यामुळे ते प्रचंड ताणतणावात राहत असतात.
कुंभ आणि वृषभ
कुंभ राशीचे लोकं ही प्रचंड जिद्दी आणि स्वतंत्र विचाराची असतात. त्यामुळे त्यांचे विचार वृषभ राशीच्या लोकांबरोबर सूर मिळून येत नाही. जर कुंभ आणि वृषभ राशीच्या लोकांची जोडी निर्माण झाली तर मात्र त्यांच्यामध्ये फक्त वाद विवादच होतील. छोट्या छोट्या गोष्टीवरुन वाद होतील. वृषभ राशीच्या लोकांना कुंभ राशीच्या लोकांचे स्वतंत्र विचार अजिबात पसंद नसतात. त्यामुळे त्यांचे वाद टोकाला गेलेले असतात.