अजित पवार यांनी पुण्यातील चांदणी चौकातील लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावली, त्याआधी त्यांनी मेट्रोने प्रवास केला. त्यावेळी एका तरुणीने अजितदादांकडे तक्रार केली. A young woman's complaint, Ajit Pawar caught the authorities while traveling in the metro