Usha Nadkarni: फिल्म इंडस्ट्रीच्या लाडक्या आऊची विशेष मुलाखत
पवित्र रिश्ता फेम ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या मराठीच नाही तर हिंदी सिने आणि टिव्ही जगतात प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्या सडेतोड वागण्यामुळे आणि बोलण्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व लोकांना कठोर वाटतं. मात्र त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे त्यांचे चाहते भारतातच नाही तर जगभर पसरलेले आहेत. इंडस्ट्रीच्या लाडक्या आऊंची मुंबई तकने घेतलेली ही विशेष मुलाखत . ज्यात आऊंनी आपल्या बालपणापासून […]
ADVERTISEMENT

पवित्र रिश्ता फेम ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या मराठीच नाही तर हिंदी सिने आणि टिव्ही जगतात प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्या सडेतोड वागण्यामुळे आणि बोलण्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व लोकांना कठोर वाटतं. मात्र त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे त्यांचे चाहते भारतातच नाही तर जगभर पसरलेले आहेत. इंडस्ट्रीच्या लाडक्या आऊंची मुंबई तकने घेतलेली ही विशेष मुलाखत . ज्यात आऊंनी आपल्या बालपणापासून ते अभिनयाचा श्रीगणेशा कसा केला. सिनेमात पहिलं पाऊल कसं टाकलं ,पवित्र रिश्ता सिरीयल कशी मिळाली, सुशांत सिंगच्या आठवणी आणि त्यांना आऊ नाव कसं पडलं याचे रंजक किस्से या मुलाखतीदरम्यान सांगितले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT