गोरेगवच्या आगीच्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी दिली भेट
Aditya Thackeray visited the Goregaon fire site

ADVERTISEMENT
Aditya Thackeray visited the Goregaon fire site
शिवसेना- उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव इथे लागलेल्या आगीच्या ठिकाणी भेट दिली, तिथे घडलेल्या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली.
Aditya Thackeray visited the Goregaon fire site