Ajit Pawar यांच्याऐवजी Uddhav Thackeray यांना NCPचा पाठिंबा? Jayant Patil काय म्हणाले? | Modi Degree
Ajit Pawar Uddhav Thackeray NCP Jayant Patil Modi Degree
ADVERTISEMENT
Ajit Pawar Uddhav Thackeray NCP Jayant Patil Modi Degree
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या उपस्थितीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर डिग्रीवरून हल्लाबोल केला. पण दुसऱ्याच दिवशी पवारांनी मोदींच्या डिग्रीबद्दल वेगळं मत मांडलं. पवारांनी अवघ्या 24 तासांतच ठाकरेंचा मुद्दा खोडून काढला. त्यावरून मविआत एकमत नसल्याचं चव्हाट्यावर आलं. पण आता राष्ट्रवादीनेही ठाकरेंच्या भूमिकेची री ओढलीय. कोण काय म्हणालं आणि अजित पवारांच्या भूमिकेपेक्षा राष्ट्रवादीनं कोणती वेगळी भूमिका घेतली, हेच या व्हिडिओत बघणार आहोत.
हे वाचलं का?
Ajit Pawar Uddhav Thackeray NCP Jayant Patil Modi Degree
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT