अजित पवारांच्या IT ची कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई तक आयकर विभागाने (Income Tax Department) उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्याशी संबंधित जवळपास 1000 कोटी किंमत असलेली मालमत्ता आयकर विभागाच्या रडारवर आली आहे. आयकर विभागाने ही मालमत्ता तात्पुरती ताब्यात घेतली असून पवारांना आता याचा हिशोब द्यावा लागेल. जरंडेश्वर साखर कारखाने, दिल्लीतील फ्लॅट, पार्थ पवार यांचं निर्मल बिल्डिंग येथील कार्यालय, गोव्यातील […]

social share
google news

मुंबई तक आयकर विभागाने (Income Tax Department) उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्याशी संबंधित जवळपास 1000 कोटी किंमत असलेली मालमत्ता आयकर विभागाच्या रडारवर आली आहे. आयकर विभागाने ही मालमत्ता तात्पुरती ताब्यात घेतली असून पवारांना आता याचा हिशोब द्यावा लागेल. जरंडेश्वर साखर कारखाने, दिल्लीतील फ्लॅट, पार्थ पवार यांचं निर्मल बिल्डिंग येथील कार्यालय, गोव्यातील रिसॉर्टसह जवळपास 1000 हजार कोटी बाजारमूल्य असलेल्या मालमत्ता जप्त करण्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT