नवाब मलिक यांच्यावरुन अंबादास दानवे आणि देवेंद्र फडणवीस भिडले

मुंबई तक

Ambadas Danve and Devendra Fadnavis clashed over Nawab Malik

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे, यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर अजित पवार यांचे नाव लावण्यात आले आहेत. या कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक जाऊन बसले. नवाब मलिक यांच्यावरुन अंबादास दानवे आणि देवेंद्र फडणवीस सभागृहात भिडले. 

Ambadas Danve and Devendra Fadnavis clashed over Nawab Malik

    follow whatsapp