अमोल मिटकरींना स्वतःचीच कविता ऐकून हसू आवरलं नाही
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अजित पवारांना साथ दिली. या सगळ्या प्रकरणानंतर मिटकरींनी पहिल्यांदाच त्यांची भूमिका मुंबई तकशी बोलताना स्पष्ट केली.

ADVERTISEMENT
अमोल मिटकरींना स्वतःचीच कविता ऐकून हसू आवरलं नाही