अमरावतीत वर्धा नदीपात्रात बुडालेल्या ‘त्या’ बोटीचा व्हिडिओ आला समोर
मुंबई तक: अमरावती येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या एका कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर अस्थी विसर्जनासाठी मटके कुटुंब होडीतून झुंज तीर्थक्षेत्रात गेलं होत. वर्धा नदीपात्रात ही बोट उलटली आणि कुटुंबातले तब्बल 13 जण बुडाले. त्यापैकी 2 जणांना पोहता येत असल्याने ते यात वाचले.
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT